Mrunmayee Deshpande | मृण्मयीची हिंदी वेब सिरीज भेटीला | Mumbai Diaries 26/11

2021-08-20 9

अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आता लवकरच एका हिंदी वेब सिरीजमध्ये दिसणार आहे. मुंबई डायरीज २६/११ असं या वेब सिरीजचं नाव असून ही सिरीज २६/११ हल्ल्यात जखमी झाल्यानं वैद्यकीय मदत करणाऱ्या लोकांवर आधारित आहे. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale